hotels in pandharpur

Hotels in pandharpur [पंढरपूर मधील  हॉटेल्स आणि राहण्याची व्यवस्था ]

माउली तुमाला माहीतच असेल कि पंढरपूर ला दक्षिण भारताची काशी या नावाने ओळखले जाते . वारीच्या दरम्यान राहण्याची व्यवस्था बद्दलच्या आज आपण काही गोष्टी जाणून घेऊ .
पंढरपूर मध्ये बरीच अशी काही ठिकाणे आहेत कि जिथे तुम्ही राहू शकता जसे हॉटेल्स ,धर्मशाळा ,आणि वैयत्तीक किंवा भाडे तत्त्वांवर राहू शकता .
१) हॉटेल्स
हॉटेल्स हा एक उत्तम पर्याय आहे .पण हा खूप खर्चीक पर्याय आहे कारण सामान्य माणसाला हि हॉटेल्स आणि त्यांची सेवा हि परवडणारी नाही .तरीपण पंढरपूर मध्ये अशी काही हॉटेल्स आहेत कि सामान्य माणसांच्या खिश्याला परवडणारी आहेत .
२)धर्मशाळा

धर्मशाळा हा  एक ईत्तम पर्याय आहे कारण इथे थोड्याशाया  पैशाच्या मोबदल्यात आपण इथे राहू शकतो .पंढरपुरात अशे बरीच धर्मशाळा आहेत . त्या बद्दलची नावे आणि त्यांचे संपर्क आम्ही आमच्या पुढील पोस्ट मधे देऊ .
३) वैयत्तीक किंवा भाडे तत्त्वांवर:
पंढरपूर मध्ये आशि  बरीच परिवार आहेत कि आपले घर किंवा घरातील एखादी खोली वारीच्या दरम्यान माउलीं राहण्या साठी देऊ शकतात .त्या बदलायत माउलींना २५० ते ५०० रुपये द्यावे लागतात पण हि रक्कम व्यक्ती ते व्यक्ती बदलू शकते .माझं पंढरपूर हे कोणत्याही कारणास्तव जबाबदार राहणार नाही .माउलींनी आपल्या जबादारीवर राहावे

Do you like it ! Share with your friends...
  • 78
    Shares
  • 78
    Shares