Pandharpur Lord Vitthal whatsapp Status ,Quotes & dp images free download

Pandharpur Lord Vitthal whatsapp Status ,Quotes & dp images free download

We found number of people searching about whatsapp status and dp images but there is one giving this due to that here we provides this information along with such stunning images for whatsapp dp so you can free download from here.

Lord Vitthla have great importance among devotees so every one wants keep dp picture of lord vitthala .for that we are posting such stunning wallpaper for you

 

विठ्ठल गीती गावा , विठ्ठल चित्ती ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ।। १ ।।
अनाथांचा बंधू विठ्ठल कृपासिंधु ।
तोडी भवबंधु यमपाशा ।।२।।

Pandharpur Lord Vitthal quotes whatsapp status

Pandharpur Lord Vitthal quotes whatsapp status

काय तुझे उपकार पांडुरंगा ।
सांगो मी या जगामाजी आतां ॥१॥

जतन हें माझें करोनि संचित ।
दिलें अवचित आणूनियां ॥२॥

Pandharpur Lord Vitthal quotes images

Pandharpur Lord Vitthal quotes images

चला पंढरीसी जाऊं ।
रखमादेवीवरा पाहूं ॥१॥

डोळे निवतील कान ।
मना तेथें समाधान ॥२॥

” तोचि शरणागता विठ्ठल मुक्तिदाता ।
विठ्ठल या संता समागमे ।।३।।
विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी ।
लागली समाधी विठ्ठल नामे ।।४।।
विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख ।
गोडवले मुख तुका म्हणे ।।५।।

“दर्शन दे रे ,दे रे भगवंता
एकादशीच्या हार्दिक शुभेच्या”

“जाऊ चला पाहू चला,
विठूरायाच्या पंढरीला .
एकादशीच्या हार्दिक शुभेच्या”

 

❝मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता❞_
_❝घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा.❞_
❝ माऊली ।।माऊली।।माऊली❞
?? शुभ प्रभात??
⛳ *आषाढी एकादशी च्या* ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
*हार्दिक शुभेच्छा.*?

 

Happy Ekadashi Quotes:

।। नाम तुझे घेता देवा होई समाधान ,
तुझ्याप्रती लागो माझे तन मन ध्यान .
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ।।

दर्शन दे रे ,दे रे भगवंता ,
किती अंत आता पाहशी अनंता
एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Do you like it ! Share with your friends...
  • 1.8K
    Shares
  • 1.8K
    Shares