पंढरपूर वारी वेळापत्रक २०१९ 

दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुर वारी 2019 हि 12 जुलाई 2019 या दिवशी आहे . हे वेळापत्रक जें २०१९ च्या कॅलेंडर च्या प्रमाणे हे वेळापत्रक सादर करण्यात येत आहे. यासाठीपंढरपूर येथील प्रशासकीय अधिकारी आणि मंदिर समिती हे 2019 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यरत होत आहे. पंढरपूर येथील रस्ते आणि विविध प्रकारच्या सुविधा वारकऱ्यांना देण्यासाठी कार्यरत आहे. 2019 यशस्वीरित्या पार पडावी यासाठी एसटी महामंडळात आपल्या गाड्यांमध्ये वाढ केली आहे आणि वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नवीन विठाई नावाची बस चालू केली आहे.
साडेसातशे वर्षापासून चालत आलेली ही वारीची अप्रतिम परंपरा कार्य करत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंसेवी संस्थां आणि स्वयंसेवक कार्य करत असतात. जुलैमध्ये असणाऱ्यायासाठी या वारीसाठी पुण्यातून आणि तसेच भारतातून लाखोंच्या संख्येने लोक पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतात आम्ही आमच्या दुसऱ्या तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी वेळापत्रक सादर करीत आहोत तरी माझे पंढरपूर या संकेतस्थळ वर वारवार भेट देत जा.
वारीच्या या पवित्र सोहळ्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक सहभागी होतात आणि गुण्या गोविंदाने नांदतात.
जुलै मध्ये होणार्या या वारी सोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात आणि आपल्या गाराने विठू मावूलीला सांगतात.

Do you like it ! Share with your friends...
  • 736
    Shares
  • 736
    Shares